ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे वसलेले छोटेसे गाव आहे या गावाला नैसर्गिक वारसा भरपूर मोठ्या प्रमाणात लाभलेला असून तसेच धार्मिक वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे 2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १५७९ इतकी आहे. येथील रहिवासी नागरिकांचे व्यवसायाचे प्रमुख साधन शेती, पशुपालन व छोटे मोठे उद्योगधंदे आहे. गावातील लोक हे शिक्षित व सृजन नागरिक आहे तसेच आपले नागरी हक्क त्यांना अवगत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयास या गावचा बऱ्यापैकी सहकार्य असते तसेच गावात शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात व त्या वर अंमलबजावणी करून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात.

पिंपळगाव डुकरा २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
गावाची सर्वसाधारण माहिती
ग्रामपंचायत माहिती
नमुंना नं ८ मधील मिळकत संख्या४८९
एकूण शौचालयांची संख्या३०६
सार्वजनिक शौचालय
एकूण वस्त्या
एकूण आरोग्य उपकेंद्र
एकूण जिल्हा परिषद शाळा
एकूण अंगणवाड्या
ग्रामपंचायत मधील एकूण लोकसंख्या१५७९
एकूण पुरुष संख्या८१८
एकूण महिला संख्या७६१
एकूण अनुसूचित जमातींची संख्या४१८
एकूण अनुसूचित जातींची संख्या१२१
एकूण पक्क्या रस्त्यांनी जोडलेल्या वस्त्यांची संख्या
पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे एकूण स्रोत

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (5)
your paragraph text (4)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी