🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.
महिलांना परसबाग लागवड व गांडूळ खत प्रकल्प प्रशिक्षण देण्यात आले
February 13, 2026 | by gp_pimpalgaondukra
माझी वसुंधरा अभियान 4.0 बक्षीस रकमेतून रोपवाटिका कामे
February 13, 2026 | by gp_pimpalgaondukra
आदर्श महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत ची बचत गट महिलांसाठी स्वयम रोजगार प्रशिक्षण
February 13, 2026 | by gp_pimpalgaondukra
माझी वसुंधरा अभियान :
ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा मी ग्रामपंचायत सन 2024 25 या आर्थिक वर्षात माझी वसुंधरा अभियान या योजनेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला असून सदर ग्रामपंचायत 50 लाखाचे पारितोषिक मिळालेले आहे यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील महिला मुले नागरिक यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहे व तसेच सहकार्य केलेले आहे.
महिला स्नेही ग्रामपंचायत :
ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा या गावाची निवड पंचायत राज अभियान ज्या नऊ थीम वरती ग्रामपंचायत काम करते त्यातील महिला स्नेही ग्रामपंचायत या तीन साठी जिल्ह्यात निवडली गेलेली असून या योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक व महिला पूर्ण सहभागी होऊन काम करत आहे
घनकचरा संकलन व्यवस्थापन